Chandrakant Patil On Heeraben Modi : चंद्रकांत पाटील यांच्याकडून हिराबेन यांना भावपूर्ण श्रध्दाजंली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांचं वृद्धापकाळाने दुख:द निधन झालंय... वयाच्या १०० व्या वर्षी अहमदाबादमधील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला... प्रकृती खालावल्याने दोन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं... मात्र आज पहाटे साडे तीन वाजता त्यांची प्राणज्योत मालवली... त्यांच्यावर गांधीनगरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले...
Tags :
Heeraben Modi CHandrakant Patil PM Modis Mother Heeraben Passes Away PM Modi Mother News PM Mother’s Live News Heeraben Death News Heeraben Death Live Updates PM Modis Mother Death