Chandrakant Patil On Baramati : बारामतीची जागा अजित पवारांना दिली: चंद्रकांत पाटील : ABP Majha
abp majha web team
Updated at:
14 Mar 2024 09:54 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबारामती लोकसभा मतदारसंघाबद्दल महत्त्वाची बातमी आहे. बारामतीची जागा अजित पवारांना दिली आहे , घोषित करण्याची गरज नाही असं भाजप नेते चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. बारामतीची जागा सुनेत्रा पवारच लढवणार हे जवळपास निश्चित झालं असलं तरी भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्यानं असं विधान केल्यामुळे भुवया उंचावू शकतात. दरम्यान, माझ्या उमेदवारीबद्दल पक्ष निर्णय घेईल असंही ते म्हणालेत.