56 आमदारांच्या जीवावर Uddhav Thackeray मुख्यमंत्री झाले : Chandrakant Patil
Continues below advertisement
56 आमदारांच्या जीवावर Uddhav Thackeray मुख्यमंत्री झाले तसेच पाठीत खंजीर खुपसणारं एकच नाव होतं, आता दुसरं नाव येतंय असा टोला Chandrakant Patil यांनी महाविकास आघाडीतील मंत्र्यांना लगावला आहे.
Continues below advertisement