Chandrakant Khaire On Rutuja Latke : शिंदे गटानं उद्धव ठाकरे यांना किती छळायचं हे ठरवावं

Chandrakant Khaire On Rutuja Latke  : शिंदे गटाकडून शिवसैनिकांना त्रास द्यायचं काम सुरु असून, अंधेरी पोटनिवडणुकीत आम्ही शिंदे गटाला दाखवून देऊ, असा हल्लाबोल ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरेंनी केलाय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola