Chandrakant Khaire on Raj Thackeray : चंद्रकांत खैरेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर, काय म्हणाले औरंगाबादबद्दल?
चंद्रकांत खैरेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर, काय म्हणाले औरंगाबादबद्दल? "औरंगाबादचं संभाजीनगर कधीच झालंय" असं प्रत्युत्तर चंद्रकांत खैरेंनी दिलं.