Chandrakant Khaire : चंद्रकांत खैरे यांचं शक्तिप्रदर्शनवर टीकास्त्र, शिंदे समर्थकांवर निशाणा

शिंदे समर्थक आमदारांकडून मुंबईत होणाऱ्या शक्तीप्रदर्शनावर शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरैंची टीका. मंत्रिमंडळात स्थान मिळावं म्हणून आमदारांची धडपड सुरु आहे, खैरेंचं विधान. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola