Chandrahar Patil On Lok Sabha Election : लोकसभा निवडणूक जिंकणारच, Chandrahar Patil यांना विश्वास

Continues below advertisement

Chandrahar Patil On Lok Sabha Election : सांगलीतून लोकसभा निवडणूक जिंकणारच असा विश्वास ठाकरे गटाचे सांगली लोकसभा उमेदवार चंद्रहार पाटील यांनी व्यक्त केला. मला लोकसभा तिकीटाचा शब्द मातोश्रीतून मिळाल्याचं देखील ते यावेळी म्हणालेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram