
Chagan Bhujbal:छगन भुजबळांचं 'त्या' विधानावर स्पष्टीकरण,ब्राह्मणांचा अपमान करण्याचा हेतू नव्हता
Continues below advertisement
Chagan Bhujbal : छगन भुजबळांचं 'त्या' विधानावर स्पष्टीकरण, ब्राह्मणांचा अपमान करण्याचा हेतू नव्हता - भुजबळ.. ब्राम्हणांमध्ये शिवाजी, संभाजी अशी नावं नसतात - छगन भुजबळ
Continues below advertisement