Manisha Kayande : केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जातोय, मनीषा कायंदे यांचा आरोप
Manisha Kayande : वी मुंबईत पोलीसांच्या विरोधात ठाकरे गटाकडून मोर्चा काढण्यात आलाय. खासदार विनायक राऊत,अरविंद सावंत यांच्या सोबत अंबादास दानवे, अजय चौधरी आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी मोर्च्यात सहभागी झाले आहेत. यामध्ये मनिषा कायंदेही उपस्थित होत्या.