#माझामहाराष्ट्रमाझंव्हिजन | देशातील दळणवळणाच्या भवितव्यासाठीचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं व्हिजन काय?

Continues below advertisement
एबीपी माझाचा खास उपक्रम माझा महाराष्ट्र माझं व्हिजन हा कार्यक्रम आज पार पडला, या कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते. यावेळी नितीन गडकरी यांनी ग्रामीण, शहरी भागांची प्रगती, दळणवळण, इंधन निर्मिती, देशाची अर्थव्यवस्था, शेती अशा बऱ्याच विषयांवर आपलं व्हिजन महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवलं. या क्षेत्रांमध्ये आगामी काळात नवीन पर्याय शोधण्याची गरज असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram