CBI raids Manish Sisodia : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरी सीबीआयची छापेमारी
Continues below advertisement
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरी सीबीआयने छापेमारी केलीये.. मनिष सिसोदिया यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिलीये.. दिल्लीमध्ये एक्साइज घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने 20 ठिकाणांवर छापे टाकलेत याच साखळीत सीबीआयने मनिष सिसोदिया यांच्या घरीही छापा टाकलाय.
Continues below advertisement