Delhi CM Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआयची नोटीस : ABP Majha
Continues below advertisement
कथित मद्य घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने चौकशीसाठी समन्स बजावलं.. दिल्ली सरकारच्या मद्यविक्री धोरणातील निर्णयात घोटाळा केल्याचा आरोप केजरीवाल सरकारवर आहे..त्यासंदर्भात उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना आधीच अटक करण्यात आलेय.. त्यानंतर आता अरविंद केजरीवाल यांनाही सीबीआयनं नोटीस बजावलेय.. रविवारी १६ एप्रिलला सकाळी ११ वाजता अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलंय.
Continues below advertisement