Bhagat Singh Koshyari : महापुरुषांच्या अनादराची स्वप्नातही कल्पना करू शकत नाही, राज्यपालांचं पत्र

Continues below advertisement

राज्यपाल कोश्यारींचं गृहमंत्री अमित शाह यांना पत्र.'महापुरुषांच्या अनादराची स्वप्नातही कल्पना करू शकत नाही'. राज्यपालांचं पत्रात स्पष्टीकरण. 'वर्तमानातील कर्तव्यशील व्यक्तींचा आदर्श सांगणे म्हणजे अपमान नव्हे' कोश्यारींची भूमिका त्यांनी मांडली आहे.  
 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram