Cabinet Meeting : उद्या सकाळी मंत्रिमंडळाची बैठक; केंद्रीय यंत्रणांच्या वाढत्या कारवायांवर चर्चा
abp majha web team
Updated at:
22 Mar 2022 09:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउद्या सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळाची बैठक होणार असून केंद्रीय यंत्रणांच्या वाढत्या कारवायांवर चर्चा होण्याची शक्यता.