Bharat Gogawale On Cabinet expansion : 2 जूनपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता - गोगावले
abp majha web team
Updated at:
23 May 2023 04:58 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2 जूनपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता असल्याचं भरत गोगावले यांनी म्हंटलंय.. तसेच कुठलंही खातं चालेल अशी प्रतिक्रीया गोगावले यांनी दिलीय.