Cabinate Expansion I ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार 23 डिसेंबरला होणार? I एबीपी माझा

Continues below advertisement
15 दिवसांनंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये अखेर खातेवाटपाला मुहुर्त मिळाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सहा शपथ घेतलेल्या मंत्र्यांना खातेवाटप जाहीर करण्यात आले. शिवसेनेकडे गृह, राष्ट्रवादीकडे अर्थ, काँग्रेसकडे महसूल खातं देण्यात आलं आहे. दरम्यान, 23 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram