Bhavana Gawali : भावना गवळींच्या संपत्तीची कागदपत्रे घेऊन सीए आयकर कार्यालयात : ABP Majha

Continues below advertisement

खासदार भावना गवळी यांच्या संपत्ती आणि इतर गुंतवणुकीचे कागदपत्र घेऊन दोन सीए अकोल्याच्या आयकर विभाग कार्यालयात दाखल झाले आहे. यवतमाळ-वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांना कालच आयकर विभागाची नोटीस मिळाली होती. त्यानंतर दोन सीए कागदपत्रे घेऊन आयकर विभागाच्या कार्यालयात पोहोचले. वाशिम आणि रिसोडच्या मालमत्तांची ही कागदपत्रे असल्याचं कळतं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram