Brij Bhushan Singh Exclusive : एबीपीच्या मुलाखतीत बृजभूषण यांचा सवाल : ABP Majha
एक विस्फोटक मुलाखत.. गेल्या आठ दिवसांपासून जंतर मंतर मैदानात देशातली ऑलिम्पिक पदक विजेत्या पैलवानांनी आंदोलन सुरु केलंय. आणि सगळ्यांनी आरोप सुरु आहेत भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि खासदार बृजभूषण सिंहांवर गंभीर आरोप केले होते. त्याच आरोपांवर बृजभूषण यांनी आपली बाजूू मांडलीय