Jayant Patil on Bogus voter | पदवीधर निवडणुकीत बोगस मतदार नोंदणी; मंत्री जयंत पाटील यांचा आरोप

Continues below advertisement
पदवीधर निवडणुकीत बोगस मतदार नोंदवण्याचं काम सुरु असल्याचा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा आरोप. निवडणूक आयोगाने याची दखल घ्यावी, असेही जयंत पाटील म्हणाले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram