BJP Vs Shiv Sena : भाजपचा शिवसेनेवर निशाणा, देवेंद्र फडणवीसांचा फोटो समोर आणत सेनेचा पलटवार

रऊफ मेमनचे विविध नेत्यांबरोबरचे फोटोही आता समोर आलेत. मुंबई बॉम्बस्फोटातील गुन्हेगार याकूब मेमनच्या कबरीचा वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उपनेत्या किशोरी पेडणेकरांचा रऊफ मेमनबरोबर बैठकीचा व्हीडिओ व्हायरल झालाय आणि त्यावरून भाजप नेत्यांनी शिवसेनेवर पुन्हा निशाणा साधलाय. तर पेडणेकर यांनी रऊफचा फडणवीसांबरोबचा फोटोही ट्विट केलाय. तर काँग्रेसचे सचिन सावंत यांनी रऊफचा राज्यपालांबरोबरचा फोटो ट्वीट केलाय

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola