BJP Vs Congress : आमचे भारतभर आंदोलन सुरु; देशाच्या आयांचा अपमान करायला आम्ही नाही सांगितलं
आमचे भारतभर आंदोलन सुरु आहे. महाराष्ट्राचा अपमान करायला आम्ही नाही सांगितलं. देशाच्या आयांचा अपमान करायला आम्ही नाही सांगितलं. आमचा आंदोलनाचा निवडणुकांशी संबंध नाही असं नाना पटोलेंचं विधान.
Tags :
Congress Nana Patole Mumbai Devendra Fadnavis BJP ABP Majha LIVE ABP Maza Prasad Lad BJP Protest Malbar Hill Congress Protest Sagar Bunglow BJP Atul Londhe Abp Maza Live Congress Protest Today Bjp Protest Today