BJP vs Congress : भाजपमुळं मुंबईकरांचे हाल, भाजपनं भाडोत्री माणसं रस्त्यावर उतरवली : Nana Patole

भाजपमुळं मुंबईकरांचे हाल, भाजपनं भाडोत्री माणसं रस्त्यावर उतरवली असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं. लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही हे आंदोलन थांबवतो असं देखील ते म्हणाले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola