BJP Vs Congress : काँग्रेसचे मुख्यप्रवक्ते पोलिसांच्या ताब्यात; आंदोलनस्थळावरून पुढे नेण्यात आलं
abp majha web team
Updated at:
14 Feb 2022 12:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाँग्रेसचे मुख्यप्रवक्ते पोलिसांच्या ताब्यात अतुल लोंढे पोलिसांच्या ताब्यात. तोंडावर हाथ ठेवून लोंढेंना गाडीत बसवण्यात आले आणि आंदोलनस्थळावरून पुढे नेण्यात आलं.