BJP vs Congress : भाजपविरोधी आंदोलनावरून आता आता काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी ABP Majha
भाजपविरोधी आंदोलनावरून आता आता काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी. Congress च्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा आक्षेप. नेत्यांच्या घर बाहेर आंदोलन करणं हे अयोग्य असं राष्ट्रवादीचं मत आहे.