BJP Vs Congress : महाराष्ट्राचा अवमान सहन करणार नाही : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ABP Majha
abp majha web team
Updated at:
14 Feb 2022 12:23 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्राचा अवमान सहन करणार नाही असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं म्हणणं आहे. दिल्लीमध्ये जे देश विकणाऱ्या सरकारविरोधातील हे आंदोलन आहे.