Bjp Tweet on uddhav Thackeray : रोज गळ्यात नवा हार आयडॉलाजी तडीपार, उद्धव ठाकरेंना ट्विट करत टोला
abp majha web team
Updated at:
05 Mar 2024 05:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appट्विट करत भाजपने उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. रोज गळ्यात नवीन हार आयडॉलाजी तडीपार, असं म्हणत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंचं व्यंगचित्र भाजपने ट्विट केलं आहे.