Delhi BJP: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यापाठोपाठ फडणवीस राजधानीत ABP Majha
प्रशांत कदम, एबीपी माझा
Updated at:
26 Nov 2021 11:29 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत आहेत. कालच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली होती. चंद्रकांतदादांच्या कालच्या या भेटीनंतर आज फडणवीस दिल्लीत दाखल झालेत. त्यामुळे चर्चांना उधाण आलंय.