Rahul Gandhi : राहुल गांधी - इल्हान ओमर भेटीवर भाजपचा हल्लाबोल : ABP Majha
Continues below advertisement
Rahul Gandhi : राहुल गांधी - इल्हान ओमर भेटीवर भाजपचा हल्लाबोल
दरम्यान राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्यात अमेरिकन काँग्रेसमधील भारतद्वेष्ट्या खासदार इल्हान ओमर यांची भेट घेतली. राहुल गांधी यांच्या भेटीसाठी अमेरिकेतल्या खासदारांचं शिष्टमंडळ आलं होतं. त्यात इल्हान ओमरही होत्या. ओमर या वेळोवेळी भारत आणि इस्रायलविरोधी भूमिका घेतात. २०२२ मध्ये त्यांनी पाकव्याप्त काश्मीरचा दौराही केला होता. राहुल गांधींनी ओमर यांची भेट घेतल्याने आता भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलंय.
Continues below advertisement