Rutuja Latke Vs BJP Special Report :ऋतुजा लटकेंचा राजीनामा अडवण्यामागे भाजप, शिंदे गट असल्याचा आरोप
Rutuja Latke Vs BJP Special Report : ऋतुजा लटके यांनी हायकोर्टातली लढाई जिंकली पण ऋतुजा लटके यांचा राजीनामा अडवण्यामागे भाजप आणि शिंदे गट असल्याचा आरोप आता होऊ लागलाय... काय आहे आरोप पाहुयात...