BJP State Executive : भाजपच्या राज्य कार्यकारिणीत कुणाला स्थान, कुणाला डच्चू ?
abp majha web team
Updated at:
02 May 2023 02:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभाजप प्रदेश कार्यकारिणीत मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात स्वत: याची माहिती एबीपी माझाला दिली आहे. राज्य कार्यकारिणीत कुणाला स्थान, कुणाला डच्चू मिळणार हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे. भाजपची नवी प्रदेश कार्यकारिणी उद्या जाहीर करण्यात येणार आहे.