BJP Preparation for Election : 18 मतदारसंघावर भाजपचं लक्ष, अमित शाह कुणावर हल्लाबोल करणार

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आज भाजपच्या कोअर ग्रुपची मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीत किमान 25 जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष बदलण्यात येणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. तसंच, अनेक शहराध्यक्षही बदलले जाण्याची दाट शक्यता आहे. अनेक दिवसांपासून यावर काम सुरू आहे. स्थानिक निवडणुका आणि त्यानंतर लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे बदल करण्यात येत आहेत

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola