ChandraShekhar Bawankule On Bhaskar Jadhav :भास्कर जाधवांच्या टीकेला भाजपचं प्रत्युत्तर : ABP Majha

Continues below advertisement

राज्याच्या राज्यकारणात एकमेकांवर टीका करण्याची पातळी खालावत चालल्याची चिन्ह सध्या पहायाला मिळतंय. काल ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वर्णावरुन शेलक्या भाषेत टीका केली. त्यानंतर भाजपचे आमदार राम सातपुते यांनी भास्कर जाधव यांना चोख प्रत्युत्तर दिलं .  पाहुयात नेमकं भास्कर जाधवांनी काय टीका केली होती आणि त्यावर राम सातपुते यांनी काय उत्तर दिलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram