BJP Rajyasabha Elections : भाजपचे तिन्ही उमेदवार जिंकणार : धनंजय महाडिक
महाराष्ट्रातल्या राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी आणि भाजपचा तिसरा उमेदवार म्हणून कोल्हापूरच्या धनंजय महाडिक यांना संधी मिळाली आहे. भाजपचे तिन्ही उमेदवार जिंकणार असा धनंजय महाडिक यांना विश्वास.