BJP Rajya Sabha Elections : राज्यसभा निवडणूक बिनविरोधात करण्याचा प्रयत्न, भाजप उमेदवार मागे घेणार?
abp majha web team
Updated at:
03 Jun 2022 12:47 PM (IST)
राज्यसभा निवडणूक बिनविरोधात करण्याचा प्रयत्न, भाजप उमेदवार मागे घेणार? मविआ नेत्यांचं शिष्टमंडळ देवेंद्र फडणवीसांना भेटणार.