Pune BJP Protest:बिलावल भुट्टोंच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरील वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन
abp majha web team
Updated at:
17 Dec 2022 01:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPune BJP Protest : पुण्यातील अलका चौकात बिलावल भुट्टोनी पंतप्रधान मोदींवर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या विधानाच्या निषेधार्थ आंदोलन केलं आक्रमक कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा झेंडा जाळला.