BJP Mission 144 Special Report : भाजपच्या मिशन 144 ची चंद्रपुरातून सुरुवात ABP Majha

BJP Mission 144 Special Report  :  भाजपच्या मिशन 144 ची चंद्रपुरातून सुरुवात ABP Majha

आगामी २०२४च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या 'मिशन १४४' मोहिमेचा चंद्रपुरातून शुभारंभ, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची उपस्थिती,(( याप्रसंगी जे.पी. नड्डा यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात झालेल्या भारताच्या विकासाचा पाढा वाचला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola