Pravin Darekar On Jayant Patil : ईडी कुणाची संस्था नाही, ईडीच्या कारवाईला मी काय उत्तर देऊ
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज निकाल येणार आहे, आणि त्याच्या काही तास आधी जयंत पाटील यांना नोटीस मिळते, हा योगायोग समजायचा की आणखी काय,हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे.