Shivsena Dasara Melawa:उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर भाजपसह इतर पक्षातील नेत्यांची टीका
उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलीय. शिमग्यावर प्रतिक्रिया द्यायची नसते, तसंच त्यांनी आता स्क्रिप्ट रायटर बदलावा असंही देवेंद्र फडणवीस म्हणालेत. तर भाजप नेत्यांसह इतर पक्षातील नेत्यांनीही उद्धव ठाकरेंना त्यांच्या लक्ष केलं आहे.
Tags :
ABP Majha LIVE Maharashtra News Marathi News Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Uddhav Thackary Eknath Shinde ABP Maza Live Marathi News Eknath Shinde