Arvind Kejriwal : नोटांवर गणपती आणि लक्ष्मीचा फोटो छापण्याची केजरीवाल यांची मागणी म्हणजे ढोंग : भाजप
Continues below advertisement
नोटांवर गणपती आणि लक्ष्मीचा फोटो छापण्याची केजरीवाल यांची मागणी म्हणजे ढोंग आहे, अशी टीका भाजपनं केलीय. केजरीवाल हिंदूविरोधी आहेत आणि आधी त्यांनी राम मंदिरालाही विरोध केला होता, अशी टीका भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केलीय.
Continues below advertisement