Ujjwal Nikam : उत्तर मध्य मुंबईतून भाजपकडून उज्जवल निकम यांना उमेदवारी : ABP Majha

उत्तर मध्य मुंबईतून भाजपकडून ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देण्यात आलीय. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उज्जवल निकम यांनी मुंबादेवीचं दर्शन घेतलं... त्यानंतर त्यांनी चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं... उत्तर मध्य मुंबईत उज्ज्वल निकम विरुद्ध महाविकास आघाडीच्या वर्षा गायकवाड यांच्या लढत होणार आहे. भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट करण्यात आलाय...दरम्यान देवदर्शनानंतर उज्जवल निकम यांनी काय प्रतिक्रिया दिलीये पाहूयात 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola