BJP Mumbai MLA Meeting : भाजपच्या सर्व आमदारांची मुंबईत बैठक; फडणवीस, बावनकुळेही राहणार उपस्थित
भाजपच्या सर्व आमदारांची उद्या मुंबईत बैठक, भाजपच्या गोटातून मोठी बातमी.. नाराज आमदारांची समजूत काढणार - सूत्र .. फडणवीस, बावनकुळे राहणार उपस्थित..