MNS VS BJP : मराठीच्या मुद्दयावरुन भाजप -मनसेत जुंपली, आशिष शेलार यांची मनसेच्या दीपोत्सवावर टीका
Continues below advertisement
आम्ही मराठी कलाकार घेऊन दीपोत्सव साजरा करतो. एखाद्या कार्यक्रमाला सलीम-जावेद आणू तो कार्यक्रम वेगळा असेल, दीपावली नसेल, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांची मनसेच्या दीपोत्सवावर टीका.
Continues below advertisement