BJP-MNS Alliance : भाजप मनसे युतीची चर्चा आता दिल्ली दरबारी, राज भेटीची माहिती Amit Shah यांना देणार
Continues below advertisement
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्यानं भाजपला तिन्ही पक्षांकडून लक्ष्य केले जाणार आहे. त्यामुळे आहे ती सत्ता राखण्यासाठी भाजप आणि गेलेली सत्ता पुनः प्राप्त करण्यासाठी मनसे कामाला लागली आहे.
Continues below advertisement