Ram Kadam | आज खऱ्या अर्थाने लोकशाहीचा विजय; अर्णब गोस्वामींच्या सुटकेनंतर राम कदम यांची प्रतिक्रिया

आज खऱ्या अर्थाने लोकशाहिचा विजय झाला असल्याची प्रतिक्रिया भाजप आमदार राम कदम यांनी दिली आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola