Ram Kadam Letter : आव्हाडांबद्दल आपलं मौन का?, भाजपच्या राम कदम यांचं Sharad Pawar यांना पत्र

Continues below advertisement

Ram Kadam Letter : आव्हाडांबद्दल आपलं मौन का?, भाजपच्या राम कदम यांचं Sharad Pawar यांना पत्र
भाजप आमदार राम कदम यांनी शरद पवार यांना पत्र लिहिलंय. जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राम कदम यांनी पवारांना पत्र लिहिलंय. समाजाच्या श्रद्धा आणि आस्थेचा विषय असताना आपलं मौन का, असा सवाल राम कदम यांनी पवारांना विचारला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram