Prasad Lad On Sanjay Raut : भाजप आमदार प्रसाद लाड यांनी राऊतांना त्याच भाषेत उत्तर दिलं : ABP Majha
abp majha web team
Updated at:
10 Feb 2024 02:46 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्य सरकारवर टीका करताना खासदार संजय राऊत यांनी पातळी सोडून शिवराळ भाषा वापरली. राज्यात गुंडांचं राज्य आहे ही टीका करताना राऊतांनी शिवराळ भाषा वापरली. तर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी राऊतांना त्याच भाषेत उत्तर दिलं.