Nitesh Rane : धरणवीर माझ्या शरीरयष्टीवरुन टीका करतात, यावरुन त्यांची उंची कळते, अजित पवारांवर निशाणा

Nitesh Rane : धरणवीर माझ्या शरीरयष्टीवरुन टीका करतात, यावरुन त्यांची उंची कळते, अजित पवारांवर निशाणा

टिल्ल्या लोकांनी असलं काही सांगायचं कारण नाही. अजित पवारांची नितेश राणेंचं नाव न घेता टीका, त्यांची उंची किती, त्यांची झेप किती? त्यांच्या आरोपांना पक्षाचे प्रवक्ते उत्तर देतील. अशा लोकांच्या नादी आपण लागत नाही, अजित पवार यांची प्रतिक्रिया

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola