BJP MLA Meet | भाजपच्या आमदारांची वसंतस्मृतीमध्ये बैठक, मुख्यमंत्र्यांचं जल्लोषात स्वागत | ABP Majha
भाजपच्या नेत्यांची मुंबईत महत्वाची बैठक झाली. या बैठकीला भूपेंद्र यादव, चंद्रकांत पाटील, विनोद तावड़े, पंकजा मुंडे आणि आशिष शेलार उपस्थित होते. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या शासकीय बंगल्यावर ही बैठक सुरु होती.