BJP Mission Vidhansabha Special Report : भाजपचं मिशन विधानसभा, न जिंकलेल्या 98 मतदारसंघावर लक्ष

BJP Mission Vidhansabha Special Report : भाजपने लोकसभे पाठोपाठ विधानसभेसाठी कंबर कसलीये. आतापर्यंत कधीही न जिंकलेल्या 98 मतदारसंघावर भाजपने आपलं लक्ष केंद्रित केलंय. विरोधकांचा सुपडा साफ करण्यासाठी भाजपने कोणते मतदारसंघ निवडलेत पाहूया या रिपोर्टमधून

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola