Raosaheb Danve On BJP Loksabha list: भाजपच्या लोकसभा उमेदवारांची यादी माझ्या खिशात रावसाहेब दानवेंचा दावा

Continues below advertisement

Raosaheb Danve नाशिक : आगामी लोकसभेची (Lok Sabha Elections 2024) सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) सध्या जागावाटपावरून चर्चा सुरु आहे. अलीकडेच भाजपने (BJP) लोकसभा निवडणुकीच्या 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. आता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी लोकसभा निवडणुकीवरून नाशिकमध्ये 'चिट्ठी बॉम्ब' टाकल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram